॥ श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव ॥सोलापूरभक्ती • श्रद्धा • परंपरा 🚩🙏

संधीचं राजकारण का वादळापूर्वीची शांतता ? पवार साहेबांची शांतता नेमकी काय सांगते ? #panaahnews

सोलापूरात खून…

नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या जलप्रलयाच्या चौथ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरूच… मृतांची संख्या पोहोचली 550 च्या वर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून देश-विदेशातील जनतेशी साधणार संवाद ; ‘मन की बात’चा हा १३७ वा भाग असेल

साखर कारखान्यांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाळीस टक्के साखर विक्री करावी लागणार – केंद्र सरकारने दिले आदेश

नाशिकमधील कुंभमेळ्यात 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार; संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले- मुख्यमंत्र्यांना खोटं बोलण्याची डिग्री द्यावी लागेल

कुंभमेळ्याच्या तयारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; नाशिककरांच्या सध्या शिव्या खाव्या लागतायत, पण कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील

सोलापूर महापालिकेला 127 पदे भरण्यास शासनाने दिली मंजुरी.. लवकरच…जाहिरात काढून पदे भरली जाणार

सोलापूर महापालिकेने पार्क स्टेडियमचा करार रद्द केल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कोर्टात केला दावा दाखल..