पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; 94 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
रेल्वेची जागा नगरपालिकेकडे; संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित स्मारक उभारण्यात येणार पंढरपूर : विठ्ठलनगरी पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली…
नालेसफाईतील गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजणार.!
महापालिका प्रशासनाने शासनाला कळवली माहिती सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ मधील पावसाळापूर्व नालेसफाई कामातील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट विधानसभेत पोहोचले आहे. नालेसफाईच्या कामात बोगस नोंदी करून लाखोंची बिले…
अस्सल सोलापुरी politics : #माजी आमदार भाजपा नेते दिलीप माने,काँग्रेसचे चेतन नरोटे,शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते,मतदार
फडकुले सभागृह येथे आज DCC बँकेचे मतदान सुरु
राजकारणाच्या ठिकाणी राजकारण…
पुन्हा अस्सल सोलापुरी राजकारण : निवडणुका वेगळ्या मैत्री,स्नेह वेगळे भाजपा उमेदवार मनीष देशमुख,शिवसेनेचे उमेदवार अमोल शिंदे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर काँग्रेस नेते चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर
मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य
“मी स्वतः एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे आणि हे सांगण्यास मला कधीही लाज वाटत नाही. रेशन दुकानदारांच्या सर्व अडचणी आणि समस्या मला माहिती आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशन…
कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचा उपक्रम; शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर : शिवभक्तांची लगबग, शेकडो मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त…
वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद
पंढरपूरच्या ६५ एकर परिसरात १६,४३३ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; १०,३२८ वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप पंढरपूर / सोलापूर, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्तिकी वारी २०२६…









