पतसंस्था आणि बँकिंग मतदारसंघात मनीष देशमुख यांचा विजय!
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढतीचा निकाल.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग व पतसंस्था मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव