जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ५१.२ टक्के पाऊस झाला असून, १४२ प्रकल्पांमध्ये अवघा १०.१० टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.
भूजल पुनर्भरण, कमी पाण्यातील पिकांना प्रोत्साहन आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी दिला.
#Latur#LaturNews#DroughtSituation#GovernorJishnuDevVarma#MaharashtraDrought#WaterScarcity#FarmersIssues#GroundwaterRecharge#MicroIrrigation#AgricultureNews








