राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपुरात पाहणी दौऱ्यात प्रथमोपचार केंद्र, बाह्यरुग्ण कक्ष, आपत्कालीन कक्ष, प्रतिसाद कक्ष, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन कक्ष, अशा विविध ठिकाणी भेट देत वारकऱ्यांची सोयी सुविधा व्यवस्थित झाली याची पाहणी करत वारकऱ्यांची विचारपूस केली, याप्रसंगी आमदार राजाभाऊ खरे, आमदार अभिजीत आबा पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, पंढरीच्या नगराध्यक्ष प्रणिता ताई भालके, युवानेते अनिल दादा सावंत, बालाजी बागल, जय मस्के, आशिष जेठीथोर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वारकरी व असंख्य नागरिक उपस्थित होते










