डीसीसीच्या आखाड्यात देशमुखांची सरशी; शिंदे दुसऱ्या, कोंडले तिसऱ्या तर गंगदे चौथ्या क्रमांकावर!

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मनिष देशमुख विजयी!

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत ई) इतर संस्था मतदारसंघातून मनिष सुभाष देशमुख यांनी विजय मिळवला आहे.

या मतदारसंघात एकूण ६०२ मतपत्रिका मतपेटीत आढळल्या. त्यापैकी ५९८ मते वैध, तर ४ मते अवैध ठरली.

उमेदवारनिहाय मतांची आकडेवारी :

| उमेदवार | मिळालेली मते |

| ———————- | ———— |

| मनिष सुभाष देशमुख | ३१२ |

| अमोल बाळासाहेब शिंदे | २८३ |

| श्रीधर उपेंद्र कोंडले | ०३ |

| राजेंद्र शिवराया गंगदे | ०० |

मनिष देशमुख यांनी ३१२ मते मिळवत प्रतिस्पर्धी अमोल शिंदे यांच्यावर २९ मतांनी विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देशमुख यांची या मतदारसंघातून अधिकृत निवड झाल्याचे घोषित केले आहे.

  • Related Posts

    DCC ब्रेकिंग

    पतसंस्था आणि बँकिंग मतदारसंघात मनीष देशमुख यांचा विजय! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढतीचा निकाल.

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग व पतसंस्था मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    DCC ब्रेकिंग

    DCC ब्रेकिंग

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा विजयी झेंडा ; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय..मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    अस्सल सोलापुरी Politics : DCC बँक निवडणूक निकालानंतर मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांची गळाभेट