॥श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न॥•

•✿!!*शुभ दीपावली-२०२६*!!✿• !!*बलिप्रतिपदा-दीपावली पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा*!!

श्री क्षेत्र तुळजापूर

आज मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री तुळजाभवानी मातेची नित्य महापूजा व मंगलमय अलंकारिक दर्शन! आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना……

महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात महालक्ष्मी पूजनाने दिवाळी पाडवा उत्साहात साजरा

विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते महाआरती; कामगार बंधू-भगिनींना फराळ व तीर्थप्रसादाचे वाटप सोलापूर : प्रतिनिधी महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त महालक्ष्मी पूजन व महाआरती…

मानेगावकरांसाठी आनंदाची बातमी! सीना नदीचे पाणी गावात आणण्याच्या हालचालींना वेग; आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

मानेगाव ते खैराव आणि मानेगाव ते वाकाव या मार्गाने पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू सोलापूर : प्रतिनिधी मानेगाव व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू…

#धक्कादायक घटना

अक्कलकोटमध्ये ट्रक पार्किंगला भीषण आग! ५ ते ६ ट्रक जळून खाक; परिसरात खळबळ सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमधील घटना; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अक्कलकोट : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील एका खासगी…

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंदाचा प्रकाश!

“दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीच्या नात्यांचा सण. मात्र, आपल्या कुटुंबापासून, गावापासून आणि नातेवाईकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून ऊसाच्या फडात कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद अनेकदा हरवलेला असतो.…

हैद्रा दर्ग्यासाठी अन्नछत्र मंडळाची २० किलोवॅट सौरऊर्जा भेट

वीजबिलाचा मोठा खर्च वाचणार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण अक्कलकोट, दि.११ : लाखो भाविकांचे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थानासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट…

आरटीओ कडून नवीन वाहन नोंदणीसाठी पुण्यात मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या एम एच – 61 बी या नव्या मालिकेला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद! 3800 वाहनांची नव्या मालिकेत नोंदणी

आरटीओ कडून नवीन वाहन नोंदणीसाठी पुण्यात मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या एम एच – 61 बी या नव्या मालिकेला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद! 3800 वाहनांची नव्या मालिकेत नोंदणी