श्री क्षेत्र तुळजापूर

आज मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या मंगलमय पर्वानिमित्त श्री तुळजाभवानी मातेची नित्य महापूजा व मंगलमय अलंकारिक दर्शन!

आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना… सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. आई भवानीची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो! 🙏

🪔 बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔

🚩 जय भवानी! जय तुळजाभवानी! 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *