खेकड्यांनी_रेखाटल्या_सुंदर_रांगोळ्या…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या मुरुड बीचवर खेकड्यांनी समुद्राच्या रेती मध्ये अशा सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत.. पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर हा वेगळा फोटो…
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळ विश्वाला आपल्या असामान्य प्रतिभेची जाणीव करून दिली आहे.
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळ विश्वाला आपल्या असामान्य प्रतिभेची जाणीव करून दिली आहे. Norway Chess स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करत प्रज्ञानंदने आणखी एक…
ज्येष्ठ नाट्यकलावंत प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या रचना, सुविधा आणि भविष्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा
सोलापूरच्या सांस्कृतिक विकासाला नवी दिशा; प्रस्तावित आधुनिक नाट्यगृहाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न ज्येष्ठ नाट्यकलावंत Prashant Damle यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या रचना, सुविधा आणि भविष्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा सोलापूर सोलापूर महानगरपालिकेत आमदार सुभाष…
#सोलापुरसाठी_राज्यस्तरीय_स्पर्धेत_श्रावणी_सूर्यवंशी_पटकावले_५_गोल्ड_मेडल.
सोलापूर येथील मार्केंडेय जलतरण तलाव येथे महाराष्ट्र स्टेट जूनियर अँड सब जूनियर अक्वेटिक चैम्पियनशिप २०२६, डाइविंग ही स्पर्धा दि. ३० व ३१ मे दरम्यान पार पडली. या स्स्पर्धेत सोलापुर च्या…
#जिल्हा_आरोग्य_विभागामार्फत_शंकरनगर_तालुका_माळशिरस_येथे_कॅन्सर #तपासणी_शिबिरास_उत्स्फूर्त_प्रतिसाद
सोलापूर :- प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर तालुका माळशिरस येथे जिल्हा आरोग्य विभागामार्फत कॅन्सर व्हॅन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कॅन्सरचे लवकर निदान व उपचार व्हावेत या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत अशा…
#१९६२_हेल्पलाइन_व_व्हॉट्सॲप_चॅटबॉटद्वारे_राज्यातील_पशुवैद्यकीय_सेवांचे_सक्षमीकरण
पुणे- भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे. ‘मोबाईल…
#सोलापूर जिल्ह्यात मिथेनॉल विषारी मद्य प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध #मद्यनिर्मिती विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई
सोलापूर – पुणे येथे मिथेनॉल मिश्रित विषारी मद्यप्राशनामुळे झालेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, गावठी दारू विक्री तसेच मिथेनॉलसारख्या विषारी रसायनांच्या गैरवापराविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष…















