शिवरायांचे विचार हेच आमचे प्रेरणास्थान!
आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी महापौर…
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठानतर्फे राज्याभिषेक सोहळा उत्साहात
ढोल ताशांचा गजर : पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील माने, खा. डॉ. ज्योती वाघमारे, आ. विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती सोलापूर : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज…
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक; सोलापूरच्या विधी क्षेत्राचा पुन्हा झेंडा उंचावला!
३८२९ प्रथम पसंतीची मते; महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलमध्ये पाचव्या क्रमांकाने दमदार विजय मुंबई : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक 2026 चा निकाल जाहीर झाला असून सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.…
“दिलेला शब्द पाळला”; शासनाच्या निर्णयाने आंदोलनग्रस्त कुटुंबांना दिलासा
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पात्र कायदेशीर वारसदारांना आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांप्रती संवेदनशीलता…
या वर्षीची आषाढी वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले
पंढरपूर :- आषाढी वारी 2026 यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखानी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. वारकरी, भाविकांना मागील वर्षीच्या वारीपेक्षा यावर्षीच्या वारीत अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी…
#जुळे_सोलापुरात_७७०_भक्तांकडून_दुमदुमला_ज्ञानेश्वरीचा_गजर
पारायणात ८ वर्षाचा बालक तर ८८ वर्षाच्या आजीचा सहभाग. सिद्धेश्वर फाउंडेशनने ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करून सोलापुरात आळंदी साकारली आहे. या पारायण सोहळ्याने संपूर्ण सोलापूर ज्ञानेश्वरमय झाल्याचे दिसते तसेच ज्ञानोबा तुकोबा…
#जागतिक_पर्यावरण_दिनानिमित्त_बालाजी_अमाईन्स_लिमिटेड_व_हॉटेल_बालाजी #सरोवर_प्रीमियरतर्फे_वृक्षारोपण
सोलापूर – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर यांच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम…
#सोलापूर_जिल्हा_परिषद – #स्थायी_समिती_सभा
मागील स्थायी समिती सभेचे कार्यवृत्त कायम करणे. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांची नोंद घेणे. विविध विभागांतील विकासकामांचा आढावा घेणे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जमा-खर्चास मंजुरीबाबत विचारविनिमय करणे.…
#आषाढी_यात्रा_पालखी_मार्ग_व_तळांच्या_ठिकाणी_गतवर्षीपेक्षा_दीडपट_सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस
पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची वारीपूर्वी अंमलबजावणी करण्यात येणार. पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वाहनांना मार्गावर डिझेल/पेट्रोलची कमतरता भासणार नाही. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेली 80 टक्के कामे पूर्णत्वाकडे. पंढरपूर-आषाढी शुद्ध एकादशी सोहळा…
रेल्वे_स्टेशन_येथे_प्लॅटफॉर्म_तिकीट_कॉन्टॅक्ट_जवळ #पीओपी_छताचा_काही_भाग_कोसळला
रेल्वे_स्टेशन_येथे_प्लॅटफॉर्म_तिकीट_कॉन्टॅक्ट_जवळ #पीओपी_छताचा_काही_भाग_कोसळला















