“तुमच्या डिपार्टमेंटने मला पगार दिला पाहिजे” ! सत्ताधारी भाजप सदस्य नेताजी खंडागळे सभागृहात वैतागले !
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप सदस्यांचे सुद्धा अधिकारी ऐकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नेताजी खंडागळे हे महावितरणच्या अधिकाऱ्यावर चांगलेच वैतागल्याचे दिसून आले. प्रत्येक सर्वसाधारण…
आयटीआयचे प्रशिक्षणार्थी औद्योगिक विकासाचा आधारस्तंभ; संस्थांच्या आधुनिकीकरणावर भर द्यावा – खासदार प्रणिती शिंदे
महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पाचवा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात सोलापूर : प्रतिनिधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी हे औद्योगिक विकासाचे खरे आधारस्तंभ असून, हीच देशाची खरी संपत्ती आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि…
#श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वज मार्गावरील उड्डाणपुलाचा पेच कायम; सर्व्हिस रोडसाठी आमदार विजय देशमुख आग्रही..
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या ऐतिहासिक नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात शुक्रवारी (दि. २०) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन…
सुधाकर शिंदे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान
कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची…
#सोलापूर जिल्ह्यात आजपासून साखर कारखान्यांचे काटे बंद!
२४ नोव्हेंबरला भिमानगर येथे पुणे-सोलापूर महामार्ग बेमुदत रोखणार; राजू शेट्टी, महादेव जानकर यांचे शेतकऱ्यांना आंदोलनात उतरण्याचे आवाहन #पंढरपूर : प्रतिनिधी #ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी…
जातीचा गौरव बहुजन समाजाची मृत्युघंटा; बहुजनांनी हे ओळखावे : जावेद पाशा कुरेशी
महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या प्रबोधन पर्वात बहुजन विचारांवर परखड भाष्य सोलापूर, दि. १९ (प्रतिनिधी) : बहुजन समाजाने जातीच्या अभिमानात अडकून न पडता महात्मा फुले यांनी मांडलेला व्यापक बहुजन विचार…
अजिंक्यराणा पाटील यांच्या ओबीसी उमेदवारीवर गोरे म्हणाले, ‘दाखल्याशिवाय उमेदवारी शक्य नव्हती!’
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहोळ तालुक्यातील अजिंक्यराणा पाटील यांच्या ओबीसी प्रवर्गातून झालेल्या बिनविरोध निवडीवर सुरू असलेल्या चर्चेवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिले. एकाच घरातील एक उमेदवार खुल्या…
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न
आज शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक शुक्ल दशमीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची काकडा आरती व नित्यपूजा विधीचे मंगलमय दर्शन! श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची कृपा आपल्या सर्वांवर व कुटुंबीयांवर…
कार्तिकी एकादशी…..
राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपुरात पाहणी दौऱ्यात प्रथमोपचार केंद्र, बाह्यरुग्ण कक्ष, आपत्कालीन कक्ष, प्रतिसाद कक्ष, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन कक्ष,…
















