DCC बँक निवडणुकीतून अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार यांची माघार!
सोसायटी मतदारसंघ (पणन) मधून उमेदवारी अर्ज मागे; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची घडामोड.
चौथ्यांदा ‘आयर्नमॅन’चा किताब; सोलापूरच्या डॉ. अभिजित वाघचवरे यांची ऐतिहासिक कामगिरी!
व्हिएतनाममधील फु-कॉक येथे पार पडली स्पर्धा; सोलापुरातील चार वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले स्पर्धक सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनी पुन्हा…
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर महापालिकेत अभिवादन
सोलापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक…













