गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडून प्राथमिक शिक्षण विभागाचा आढावा जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कडक वैद्यकीय…
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
सोलापूर जिल्ह्यात मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 39 लाख 18 हजार 424 एवढी मतदार होते. यामध्ये एक लाख 70 हजार 696 मयत मतदार तसेच एक…
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
सोलापूर – जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात…
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केली आहे. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक…










