मोठी बातमी : शरद पवारांचा काँग्रेसला संदेश; डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार!

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडला संदेश पाठवत आपल्या पक्षाचे खासदार विधेयकाच्या समर्थनात उभे राहणार असल्याचे कळवले आहे. भाजपशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.

Rahul Gandhi

Sharad Pawar

Indian National Congress – Maharashtra

NCPSpeaks_Official

  • Related Posts

    ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा नको; रुग्णांना वेळेत उपचार द्या!

    मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; औषधसाठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची केली पाहणी #पंढरपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे…

    मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; समर्थकांना ठरवले ‘२१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार’!

    मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांवरही जोरदार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा नको; रुग्णांना वेळेत उपचार द्या!

    ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा नको; रुग्णांना वेळेत उपचार द्या!

    मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; समर्थकांना ठरवले ‘२१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार’!

    मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; समर्थकांना ठरवले ‘२१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार’!

    सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांना दणका! १२ मिळकतींना ठोकले सील

    सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांना दणका! १२ मिळकतींना ठोकले सील

    सीईओ कुशल जैन यांचा दणका! गैरहजर शिक्षकावर तात्काळ कारवाईचे आदेश

    सीईओ कुशल जैन यांचा दणका! गैरहजर शिक्षकावर तात्काळ कारवाईचे आदेश

    महापालिका नालेसफाई कथित घोटाळा प्रकरणी विभागीय चौकशी सुरू!

    महापालिका नालेसफाई कथित घोटाळा प्रकरणी विभागीय चौकशी सुरू!

    राज्यकर्त्यांबरोबर न्यायालयातून संविधानिक नैतिकता नष्ठ होने धोकादायक : असीम सरोदे

    राज्यकर्त्यांबरोबर न्यायालयातून संविधानिक नैतिकता नष्ठ होने धोकादायक : असीम सरोदे