सोलापूर / प्रतिनिधी
शहरातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनुपम शहा यांचे वडील
प्रतिष्ठित व्यापारी अरविंद शहा (वय 85 रा कलबुर्गी) यांचे वृद्धापकाळाने सोलापूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनुपम शहा यांचे वडील होत






