“तुमच्या डिपार्टमेंटने मला पगार दिला पाहिजे” ! सत्ताधारी भाजप सदस्य नेताजी खंडागळे सभागृहात वैतागले !

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप सदस्यांचे सुद्धा अधिकारी ऐकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नेताजी खंडागळे हे महावितरणच्या अधिकाऱ्यावर चांगलेच वैतागल्याचे दिसून आले.

प्रत्येक सर्वसाधारण सभेत मी एकच विषय मांडतो, माझा दुसरा विषय नाही. माझ्या मतदारसंघात लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लाईट वेळेवर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. माझा मतदारसंघ शहराला लागून असल्याने भाजीपाला पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत जर लाईटच नाही मिळाली तर शेतकऱ्यांचे हाल होतात. वारंवार लाईट जाते. डीपी बंद पडतो, तुमची कामे आम्हीच करायची का? तुमच्या डिपार्टमेंटने मला पगार दिला पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आठ तास वीज देण्याच्या आश्वासन दिले परंतु त्याचे पालन महावितरण अधिकारी करत नाहीत.

“मी इंजिनिअर आहे, वकील आहे, मला सर्व माहिती आहे. सब स्टेशन बंद पडल्यावर तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे का? आम्ही बेकायदेशीर कामे करायची का? त्यामुळे आम्हाला सलग आठ तास वीज द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली.

  • Related Posts

    Cometh a big challenge, cometh a 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡

    २१ नोव्हेंबर १९९१ रोजी ‘दैनिक सकाळ’मधून सुरू झालेल्या ‘चिंटू’ने आज यशस्वी ३५ वर्षे पूर्ण करून ३६व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे! मराठीतील सर्वाधिक काळ चालणारी ही हास्यचित्र मालिका कदाचित संपूर्ण भारतातीलच सर्वात दीर्घकाळ सुरू असलेली मालिका असावी. हा आनंददायी प्रवास असाच अखंड सुरू राहील आणि चिंटू प्रत्येक पिढीला खळखळून हसवून आनंद देत राहील!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    Cometh a big challenge, cometh a 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡

    Cometh a big challenge, cometh a 𝙆𝙇 𝙍𝙖𝙝𝙪𝙡 𝙨𝙥𝙚𝙘𝙞𝙖𝙡

    २१ नोव्हेंबर १९९१ रोजी ‘दैनिक सकाळ’मधून सुरू झालेल्या ‘चिंटू’ने आज यशस्वी ३५ वर्षे पूर्ण करून ३६व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे! मराठीतील सर्वाधिक काळ चालणारी ही हास्यचित्र मालिका कदाचित संपूर्ण भारतातीलच सर्वात दीर्घकाळ सुरू असलेली मालिका असावी. हा आनंददायी प्रवास असाच अखंड सुरू राहील आणि चिंटू प्रत्येक पिढीला खळखळून हसवून आनंद देत राहील!

    २१ नोव्हेंबर १९९१ रोजी ‘दैनिक सकाळ’मधून सुरू झालेल्या ‘चिंटू’ने आज यशस्वी ३५ वर्षे पूर्ण करून ३६व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे! मराठीतील सर्वाधिक काळ चालणारी ही हास्यचित्र मालिका कदाचित संपूर्ण भारतातीलच सर्वात दीर्घकाळ सुरू असलेली मालिका असावी. हा आनंददायी प्रवास असाच अखंड सुरू राहील आणि चिंटू प्रत्येक पिढीला खळखळून हसवून आनंद देत राहील!

    The Golden Record – Humanity’s Message to the Universe

    प्रसाद म्हणून चिक्की दिली अन् गुंगी येताच ५० ग्रॅमचे मंगळसूत्र लांबविले

    Runs