कार्तिकी एकादशी…..

राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी कार्तिकी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपुरात पाहणी दौऱ्यात प्रथमोपचार केंद्र, बाह्यरुग्ण कक्ष, आपत्कालीन कक्ष, प्रतिसाद कक्ष, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन कक्ष, अशा विविध ठिकाणी भेट देत वारकऱ्यांची सोयी सुविधा व्यवस्थित झाली याची पाहणी करत वारकऱ्यांची विचारपूस केली, याप्रसंगी आमदार राजाभाऊ खरे, आमदार अभिजीत आबा पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख व सोमपा गटनेता अमोल बापू शिंदे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, पंढरीच्या नगराध्यक्ष प्रणिता ताई भालके, युवानेते अनिल दादा सावंत, बालाजी बागल, जय मस्के, आशिष जेठीथोर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, कर्मचारी, वारकरी व असंख्य नागरिक उपस्थित होते

  • Related Posts

    Breaking : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड ;पंढरपुरातून पुणे येथे कारने प्रस्थान तिथून विमानाने मुंबईला जाणार

    जातीचा गौरव बहुजन समाजाची मृत्युघंटा; बहुजनांनी हे ओळखावे : जावेद पाशा कुरेशी

    महात्मा फुले जन्म द्विशताब्दी समितीच्या प्रबोधन पर्वात बहुजन विचारांवर परखड भाष्य सोलापूर, दि. १९ (प्रतिनिधी) : बहुजन समाजाने जातीच्या अभिमानात अडकून न पडता महात्मा फुले यांनी मांडलेला व्यापक बहुजन विचार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    #सोलापूर जिल्ह्यात आजपासून साखर कारखान्यांचे काटे बंद!

    #सोलापूर जिल्ह्यात आजपासून साखर कारखान्यांचे काटे बंद!

    Breaking : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड ;पंढरपुरातून पुणे येथे कारने प्रस्थान तिथून विमानाने मुंबईला जाणार

    Breaking : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड ;पंढरपुरातून पुणे येथे कारने प्रस्थान तिथून विमानाने मुंबईला जाणार

    जातीचा गौरव बहुजन समाजाची मृत्युघंटा; बहुजनांनी हे ओळखावे : जावेद पाशा कुरेशी

    जातीचा गौरव बहुजन समाजाची मृत्युघंटा; बहुजनांनी हे ओळखावे : जावेद पाशा कुरेशी

    अजिंक्यराणा पाटील यांच्या ओबीसी उमेदवारीवर गोरे म्हणाले, ‘दाखल्याशिवाय उमेदवारी शक्य नव्हती!’

    अजिंक्यराणा पाटील यांच्या ओबीसी उमेदवारीवर गोरे म्हणाले, ‘दाखल्याशिवाय उमेदवारी शक्य नव्हती!’

    श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न

    श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता प्रसन्न

    कार्तिकी एकादशी…..

    कार्तिकी एकादशी…..