महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सोलापूर येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभास खासदार प्रणिती शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योजक तथा आयटीआय संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

समारंभात विविध व्यवसायांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एम. बिडकर व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

  • Related Posts

    मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

    सोलापूर जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन – सहायक आयुक्त ज.म.शेख सोलापूर : मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक समृद्धी साधणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच मत्स्यव्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध…

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    भाजपच्या पॅनलला ‘कपबशी’, मोहिते-पाटील पॅनलला ‘शिट्टी’!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

    मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

    महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

    महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    डीसीसी बँकेच्या निवडणुकी संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महत्त्वाचे वक्तव्य

    रात्रीचे अकरा वाजले तरीही पालकमंत्र्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न मिटेना.. बैठक सुरूच