सोलापूर शहरात होम मैदानावर पुन्हा एकदा नव्याने गड्डा यात्रा. येत्या 10 जुलैपासून होणार यात्रेला सुरुवात. मनोरंजन नगरीमध्ये यंदा तिकीट करूनच मिळणार प्रवेश