सोलापूर–मुंबई फ्लाइट आता फक्त 2 दिवस

Solapur to Mumbai flight update — मोठा बदल ⚠️

👉 1 ते 31 मे दरम्यान

👉 फक्त मंगळवार & गुरुवार सेवा

📉 कारण काय?

👉 फक्त 40–45% booking

👉 Mumbai airport slots कमी

👉 Timing गैरसोयीची

🕒 सध्याचं टाइमिंग:

• 12:45 PM – सोलापूर आगमन

• 2:15 PM – मुंबई प्रस्थान

💡 आधी: 7 दिवस → मग 5 दिवस → आता फक्त 2 दिवस

👉 प्रवासी का कमी?

• सकाळची फ्लाइट नाही

• Train (Siddheshwar / Vande Bharat) जास्त सोयीची

ही aviation news India + Solapur connectivity issue महत्वाची अपडेट आहे ⚠️

👇 तुमच्या मते फ्लाइट timing बदलली तर response वाढेल का?

💬 YES / NO कमेंट करा

🔁 मुंबईला प्रवास करणाऱ्यांपर्यंत शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *