शहर साफ करणा-या कार्यालायतच “हाथ साफ”
#panaahnews #panaahwebnews
माध्यमांच्या प्रवाहात वाहून जाण्यासाठी नाही, तर माध्यमविश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे.
मुख्य प्रवाहात जी माहिती दिसत नाही, ती येथे नक्कीच समोर येईल, याची आम्ही आपल्याला खात्री देतो.
“छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते, आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते.”
आमचा प्रयत्न आहे अशा प्रत्येक बातमीचा समग्र आणि प्रामाणिक आढावा घेण्याचा.
येथे ना कोणी सुपारी घेतो, ना कोणी सुपारी देतो.
ही ‘पानटपरी’ नाही, हे कृपया लक्षात ठेवा.
आम्ही वचन देतो — प्रत्येक विषयातील सत्य, निष्पक्षपणे and निःसंकोचपणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न सतत करत राहू.
🙏 आपण या सत्याच्या प्रवासात आमच्यासोबत रहा.
Like करा, Share करा आणि Subscribe करा @panaahnews ला.