Category: news
आज मुंबई येथे देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी अमित शाह यांना राखी बांधून त्यांनी रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक…