
सोलापूर : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक प्रशांत धत्तूरकर, मध्यवर्ती नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष विजय पुकाळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







