सोलापूरच्या उड्डाण पुलाला मोठा दिलासा!
जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उड्डाण पूल ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित; शासकीय जमीन NHAI कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा
मंत्रिमंडळात झाला निर्णय (मंगळवार)