भाजपा वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या सुजितसिंह ठाकूर यांना डावलून रक्तात काँग्रेस असलेल्या बसवराज पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

भाजपा वाढविण्यासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या सुजितसिंह ठाकूर यांना डावलून रक्तात काँग्रेस असलेल्या बसवराज पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

तिकीटसाठी गुरू- शिष्याच्या भांडणात घरी सोन्या चांदीच्या ताटात जेवणाऱ्याची लागली लॉटरी.

निष्ठावंत फक्त आयरामांचे सतरंज्या उचलण्यासाठी आणि आंदोलन व घोषणाबाजी करण्यापुरतेच मर्यादित राहिले की काय ??😀

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *